Fennel seeds : माऊथ फ्रेशनरबरोबर औषधी गुणांनी संपन्न आहे 'हा' किचनमधील पदार्थ; दृष्टीही वाढते

Aslam Abdul Shanedivan

माऊथ फ्रेशनर

किचन मसाल्यामध्ये बडीशेप नक्कीच असते. याचा वापर लोक माऊथ फ्रेशनर म्हणून करतात

Fennel seeds | agrowon

औषधी गुणधर्म

पण बडीशेप ही औषधी गुणधर्म भरलेली असते. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ए, सी आणि डी आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात

Fennel seeds | agrowon

दृष्टी कमजोर

बडीशेपमध्ये लोह, जस्त, तांबे, कॅल्शियम, पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम असते. जी ज्यांची दृष्टी कमजोर होत आहे अशांसाठी फायदेशीर आहे

Fennel seeds | agrowon

डोळ्यांचे आरोग्य

जर तुम्ही एक ग्लास दुधात बडीशेप, बदाम पिले तर डोळ्यांचे आरोग्य सुधारते. हळद आणि काळी मिरी टाकूनही पिऊ शकता.

Fennel seeds | agrowon

डोळ्यांच्या समस्या

बडीशेप रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्याने डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात

Fennel seeds | agrowon

पोषक तत्वांनी भरपूर

बडीशेपमधील अँटिऑक्सिडंट्स, आयरन, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्वांनी दृष्टी सुधारते.

Fennel seeds | agrowon

वजन कमी करण्यात मदत

बडीशेप कॅलरीज करते. तसेच वजन नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. यातील पोषक तत्वे वजन कमी करण्यात मदत करतात.

Fennel seeds | agrowon

Peppermint Benefits : पुदिना रस नैराश्य दूर करतं का? फायटोन्युट्रिएंट्स भरपूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.