Peppermint Benefits : पुदिना रस नैराश्य दूर करतं का? फायटोन्युट्रिएंट्स भरपूर

sandeep Shirguppe

पुदिना

पुदिन्याला आयुर्वेदात भरपूर महत्व आहे यामध्ये असलेले फायबर आपले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात.

Peppermint Benefits | agrowon

पोटावर गुणकारी

पोटा संबंधी आजार असतील तर पुदिन्याच्या ताज्या पानामध्ये लिंबाचे रस व त्याच्या समान मात्रेत मध घ्यावे.

Peppermint Benefits | agrowon

पचन क्रिया सुधारते

पुदिना हे अँटीऑक्सिडंट्स, मेन्थॉल आणि फायटोन्युट्रिएंट्स भरपूर असतात. जे अन्न पचवण्यासाठी मदत करतात.

Peppermint Benefits | agrowon

दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर

पुदिनामध्ये मिथेनॉल एक डिकॉन्जेस्टंट असतं यामुळे फुफ्फुसात गोळा होणारी श्लेष्मा मोकळे होण्यास मदत होते.

Peppermint Benefits | agrowon

स्नायुंना आराम

पुदिनामध्ये मेन्थॉल असते जे स्नायूंना आराम करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करते.

Peppermint Benefits | agrowon

पुदिना रस

आपल्या कपाळावर पुदिनाचा रस किंवा तेल लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो.

Peppermint Benefits | agrowon

नैराश्यातून मुक्त

पुदिना अरोमाथेरपीमध्ये वापरली जाते, यामध्ये शरीर आणि मन ताजेतवाने करू शकतो.

Peppermint Benefits | agrowon

कोर्टीसोलवर प्रभावी

पुदिनाने ॲपोप्टोजेनिक क्रिया रक्तातील कोर्टीसोलच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.

Peppermint Benefits | agrowon

सल्ला घ्या

या लेखातील माहिती सर्वसामान्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Peppermint Benefits | agrowon