Chana Rate: वाटाणा आयात निर्णयाचा परिणाम हरभऱ्यावर

Team Agrowon

केंद्र सरकारने पिवळा वाटाणा आयात शुल्कमुक्त केल्याचा दबाव हरभरा बाजारावर दिसून येत आहे.

Chana Market | Agrowon

तसेच नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसाचा फायदा हरभरा पिकाला होऊ शकतो. 

Kabuli Chana Market | Agrowon

त्यामुळे हरभरा उत्पादकता काहीशी वाढू शकते, असे सरकारचे म्हणणे आहे.

Chana Market | Agrowon

पण दुसरीकडे हरभरा लागवड जवळपास १० टक्क्यांनी पिछाडीवर आहे.

Chana Market | Agrowon

तरीही हरभरा भाव क्विंटलमागं ५०० रुपयांनी कमी होऊन ५ हजार ३०० ते ५ हजार ८००  रुपयांच्या दरम्यान आहेत.

Chana Rate | Agrowon

पिवळा वाटाणा आयात वाढून देशात कडधान्याचा पुरवठा वाढू शकतो, या शक्यतेमुळे देशातील बाजारावर परिणाम झाला, असे कडधान्य बाजारातील अभ्यासकांनी सांगितले.

Chana Pod Borear | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

क्लिक करा