Taro Leaves : ब्लड प्रेशरसह इतर आजारांवर आळू आहे अतिशय उपयुक्त

Aslam Abdul Shanedivan

अळूची भाजी

ऋतू मानानुसार विविध भाज्यांचा आहारात समावेश पाहायला मिळतो. अळूची भाजी ही देखील अशीच असून ती चवीष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानली जाते.

Taro Leaves | Agrowon

फायबर आणि कार्बोहायड्रेट

अळूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट असतात. तसेच आळू हे मॅग्नेशियम, लोह, तांबे, जस्त, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मँगनीज या पोषक गुणांनी भरपूर असते.

Taro Leaves | Agrowon

हायपरटेनसीव्ह

यासह अळूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी ६, फोलेट असते. तसेच ते हायपरटेनसीव्ह असते

Taro Leaves | Agrowon

ब्लड प्रेशर

अळू हायपरटेनसीव्ह असल्याने याच्या पानांची भाजीचे खाल्यास ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते

Taro Leaves | Agrowon

पचनक्रिया

अळूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्याने पचनक्रिया चांगली राहते.

Taro Leaves | Agrowon

डोळ्यांची दृष्टी

अळूच्या पानांमध्ये बीटा कॅरोटीनचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असल्याने डोळ्यांची दृष्टी ही तीक्ष्ण होते

Taro Leaves | Agrowon

हाडांची मजबूती

अळूच्या पानांमध्ये व्हिटामिन ए आढळते यामुळे हाडांसंबंधीत आजारांपासून मुक्ती मिळण्यासह हाडे मजबूत होतात.

Taro Leaves | Agrowon

Agricultural Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजे काय?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.