Aslam Abdul Shanedivan
कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF) हा कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि सुधारणांना चालना देण्यासाठी वापरला जातो.
AIF च्या वापराने सिंचन सुविधा, गोदामे, शीतगृहे यासारख्या कृषी पायाभूत सुविधांचा विकास आणि बांधकामात गुंतवणूक करता येते.
शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया युनिट, गोदाम, पॅकेजिंग युनिट बांधण्यासाठी २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याजाची सूट दिली जाते.
कृषी पायाभूत सुविधा निधीतून शेतकऱ्यांना २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्ज ७ वर्षांसाठी दिले जाते
या योजनेसाठी www.agriinfra.dac.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी
येथे अर्जात आपली सर्व माहिती भरून फार्म सबमिट करावा. यानंतर तुमच्यास नावाची नोंदणी होईल.
अर्ज केल्यानंतर कृषी मंत्रालयाकडून पडताळणी होते. यानंतर बँकेशी संपर्क साधवा लागतो. पडताळणी अंती ६० दिवसांच्या आत कर्जाची प्रक्रिया पार पडते
Tulsi Seeds : उन्हाळ्यात सब्जा बियांचे सेवन किती महत्वाचे?