Ajwain/Carom seeds : अनेक समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे 'ओवा'

Aslam Abdul Shanedivan

ओवा

घरातील लहान बाळ किंवा लहान मुलाच्या पोटात दुखू लागल्यास त्याला ओवा खायला देण्याचा सल्ला दिला जातो. याचे कारण ओवा खाल्ल्यामुळे पोटदुखी बरी होते.

Ajwain/Carom seeds | agrowon

ओवा खाल्याचे अनेक फायदे

पण ओवा खाल्याने फक्त पोटदुखीच बरी होते असे नाही. तर त्याचे अनेक फायदे आहेत. ते जाणून घेऊ...

Ajwain/Carom seeds | agrowon

सांधे आणि स्नायू दुखी

वेदनशामक आणि दाहक-विरोधी गुणधर्म हे ओव्यामध्ये आढळतात. यामुळे सांधे आणि स्नायू दुखी कमी होण्यास मदत होते.

Ajwain/Carom seeds | agrowon

अपचन आणि पोटदुखी

आम्लपित्त, अपचन आणि पोटदुखी वर ओवा एक प्रभावी आणि रामबाण आहे. ओव्यामुळे आतड्याच्या जखमा बऱ्या होतात.

Ajwain/Carom seeds | agrowon

बीपी, हृदयरोग आणि उच्च रक्तदाब

ओव्यामुळे जसे पोटदुखी होण्यास मदत होते. तसाच ओवा हा बीपी, हृदयरोग आणि उच्च रक्तदाबावर ही उत्तम आहे. ओव्याच्या सेवनाने रक्तवाहिन्या शिथिल होऊन रक्तदाब कमी होतो.

Ajwain/Carom seeds | agrowon

खोकल्यावर आराम

ओवा एक प्रभावी अँटी-कफ असून ते फुफ्फुसातील हवेचा प्रवाह वाढवून खोकल्यापासून त्वरित आराम देते

Ajwain/Carom seeds | agrowon

श्वसनाचे आजार

दमा आणि ब्रॉन्कायटिस यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर फायदेशीर ठरते. ज्यांना हा त्रास असेल त्यांनी ओव्याचे सेवन गुळासोबत करावे.

Ajwain/Carom seeds | agrowon

Guava Leaves : पेरूच्या पानांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.