Guava Leaves : पेरूच्या पानांमुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

sandeep Shirguppe

पेरू पाने

पेरू फळाची चव आणि आरोग्यदायी फायदे सर्वांना माहीत आहेत. पण याच्या पानांचेही आरोग्यदायी फायदे आहेत.

Guava Leaves | agrowon

औषधी पेरू पाने

पेरूच्या पानांमध्ये भरपूर औषधी घटक असतात, जे तुमचे आरोग्य उत्तम राखण्याचे काम करतात.

Guava Leaves | agrowon

शरीर निरोगी

एनसीबीआयच्या मते, पेरूची पाने नैसर्गिक औषध म्हणून काम करतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

Guava Leaves | agrowon

अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म

पेरूच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटीबॅक्टीरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात.

Guava Leaves | agrowon

रोगांवर उपायकारक

पॉलिफेनॉल, कॅरोटीनॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन ही रसायने आढळतात. जे विविध रोगांवर उपचारासाठी प्रभावी आहेत.

Guava Leaves | agrowon

मधुमेह नियंत्रण

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन नुसार, पेरूच्या पानांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्म असतात.

Guava Leaves | agrowon

वजन कमी करते

पेरूच्या पानांमध्ये अनेक बायोएक्टिव्ह कंपाऊंड असतात, जे तुमच्या शरीरात कार्बोहायड्रेट्स रोखून ठेवण्याचे काम करतात.

Guava Leaves | agrowon

बॅड कोलेस्ट्रॉल कमी

पेरूच्या पानांमध्ये हायपोलिपिडेमिक गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

Guava Leaves | agrowon

डाइरीयावर उपयोगी

पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटी-हेल्मिंथिक गुणधर्म पोटाशी संबंधित सर्व समस्या दूर करतात.

Guava Leaves | agrowon

शुक्राणूंची संख्या वाढते

पेरूच्या पानांच्या मदतीने शुक्राणूंची संख्या वाढवली जाऊ शकते. प्रजनन क्षमता वाढविण्यास पेरूची पाने गुणकारी आहेत.

Guava Leaves | agrowon

तज्ज्ञांचा सल्ला घ्या

यामध्ये दिलेली माहिती फक्त सामान्य माहितीसाठी आहे कृपया याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Guava Leaves | agrowon