Garlic : ७ दिवस रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यास काय होते? माहित आहे का?

Aslam Abdul Shanedivan

लसूण

पोटी लसूण खाल्ल्याने अनेक फायदे होतात असे म्हटले जाते. पण ७ दिवस रिकाम्या पोटी ते खाल्यास नेमके कोणते फायदे मिळतात हे माहित आहे का?

Garlic | agrowon

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

लसणामध्ये ॲलिसिन नावाचे संयुग असते जे जंतूंशी लढण्यास मदत करते. यामुळे ते ७ दिवस रिकाम्या पोटी ते खाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढवते.

Garlic | agrowon

पचन सुधारते

७ दिवस रिकाम्या पोटी लसूण खाल्यास पचनक्रिया मजबूत होण्यास मदत मिळते

Garlic | agrowon

रक्तदाब

लसणात रक्तदाब नियंत्रित करणारे अनेक घटक आढळतात. यामुळे लसूण खाल्यास रक्तदाब कमी करण्यासह नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते

Garlic | agrowon

साखरेचे प्रमाण

लसूण रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते

Garlic | agrowon

कोलेस्ट्रॉल

लसूण खराब कोलेस्ट्रॉल (LDL) पातळी कमी करण्यास मदत करते.

Garlic | agrowon

कॅन्सरचा धोका

लसूणमध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. यामुळे सकाळी लसूण चावून खाल्ल्यास कॅन्सरचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो

Garlic | agrowon

Nutmeg : जायफळाचे आहेत असेही फायदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.