Nutmeg : जायफळाचे आहेत असेही फायदे

Aslam Abdul Shanedivan

औषधी गुणधर्म

जायफळ हे विविध पोषक तत्त्वे आणि औषधी गुणधर्मसाठी ओळखले जाते

Nutmeg | agrowon

अनेक गुणधर्म

जायफळात मॅग्नेशियम, मॅंगनीज, तांबे, थायामिन, व्हिटॅमिन बी ६ मोठ्या प्रमाणात आढळतात. यामुळे याचे अनेक फायदे आहेत

Nutmeg | agrowon

पाचक आणि आतडे

जायफळात अनेक गुणधर्म असल्याने ते पाचक आणि आतड्यांसंबंधी रोगावर फायदेमंद ठरते

Nutmeg | agrowon

मुरुमांवर कारगर

जायफळ पावडर दुधात घालून चेहऱ्यावर लावल्यास मुरुमांवर कारगर आहे

Nutmeg | agrowon

झोप चांगली लागते

जायफळ पावडर कोमट दुधात मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्यास झोप चांगली लागते.

Nutmeg | agrowon

दूध पचण्यास जड

लहान मुलांना दूध पचण्यास जड जात असेल तर. दुधात अर्धे जायफळ मिसळून उकळवून कोमट झाल्यावर गाळून दिल्यास याचा फायदा होतो

Nutmeg | agrowon

खोकला आणि सर्दी

जायफळ खोकला आणि सर्दीवर उपचार करण्यास मदत करते, रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित करते.

Nutmeg | agrowon

Tamarind Benefits : विलायती चिंच खाण्याचे फायदे माहित आहेत का?