Eating Banana : बदलत्या वातावरणात केळी खाताना घ्या काळजी ; अन्यथा घसा होईल त्रास

Mahesh Gaikwad

सुपरफूड

केळी हे आरोग्यासाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. लहान मुलांना तर सुदृढ शरिरासाठी केळी खायला देतात.

Eating Banana | Agrowon

आरोग्यासाठी फायदेशीर

केळी खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते. अनेकदा डॉक्टरही आजारी रूग्णांना केळी खाण्याचा सल्ला देतात.

Eating Banana | Agrowon

वजन वाढविण्यासाठी उपयुक्त

केळीमध्ये असणारे घटक मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. बरेचजण वजन वाढविण्यासाठी केळीचे सेवन करतात.

Eating Banana | Agrowon

Eating Bananaआरोग्यासाठी हानिकारक

असे असले तरी आरोग्यासाठी केळी कधी खाणे फायदेशीर आहेत, हे माहित असणेही आवश्यक आहे. अन्यथा याचा आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.

Eating Banana | Agrowon

सर्दी खोकल्याचा त्रास

सध्या थंडी कमी होवून उन्हाळ्याचे दिवस सुरू होत आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होताना दिसत आहे.

Eating Banana | Agrowon

घशाची समस्या

सर्दी खोकल्यादरम्यान केळी खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. या दिवसांत केळी खाल्ल्याने घशाची समस्या उद्भवू शकते.

Eating Banana | Agrowon

केळी कधी खावीत ?

केळी खाचीच असतील तर ती सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी खाऊ नका. या दिवसांत दुपारच्यावेळी केळी खावीत.

Eating Banana | Agrowon

पाणी पिऊ नये

केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे टाळावे. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Eating Banana | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....