Benefits Of Jamun : रक्त शुद्ध करण्यासाठी खा, जांभूळ!

Aslam Abdul Shanedivan

शरीर हायड्रेट

उन्हाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घ्यावी लागते. तर आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्यावे लागते

Benefits Of Jamun | Agrowon

जांभूळ

अशा वेळी स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी जांभूळ सेवन हा चांगला आणि उत्तम पर्याय आहे

Benefits Of Jamun | Agrowon

मॅग्नेशियम भरपूर प्रमाण

जांभळामध्ये लोह, फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते.

Benefits Of Jamun | Agrowon

Benefits Of Jamunपोषक जीवनसत्त्वे भरपूर

आंबट आणि तुरट लागणारे जांभळामध्ये पोषक जीवनसत्त्वे भरपूर असतात.

Benefits Of Jamun | Agrowon

कोलेजन

जांभूळ खाल्ल्याने त्वचेत कोलेजन तयार होण्यास मदत होते

Benefits Of Jamun | Agrowon

साखरेची पातळी

जांभूळाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्याबरोबरच शरीरातील पाण्याची कमतरता देखील टाळता येते

Benefits Of Jamun | Agrowon

हिमोग्लोबिन,उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक

जांभूळाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासह रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. उच्च रक्तदाब आणि स्ट्रोक पासून बचाव होतो.

Benefits Of Jamun | Agrowon

Wildfire : जंगलात वणवा लागू नये म्हणून अशी घ्या काळजी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.