Mung Varieties: कमी कालावधी, चांगले उत्पादन! मूग लागवडीसाठी ६ सुधारित वाण

Swarali Pawar

यंदा मूग का फायदेशीर?

कमी पाऊस आणि वाढत्या खर्चात मूग हे फायदेशीर पीक ठरू शकते. कमी कालावधीत तयार होऊन उत्पादनाचा धोका कमी करते.

Why mung is useful this season | Agrowon

फुले सुवर्ण

हा वाण ६२ ते ७४ दिवसांत पक्व होतो. उशिरा पेरणीसाठी योग्य असून १० ते १२ क्विंटल उत्पादन देतो.

Phule Suvarsna | Agrowon

फुले चेतक

फुले चेतक वाण ६५ ते ७० दिवसांत तयार होतो. भुरी रोगास प्रतिकारक्षम असून १२ ते १५ क्विंटल उत्पादन देऊ शकतो.

Phule Chetak | Agrowon

उत्कर्ष (KM-11-584)

हा वाण ६५ ते ७० दिवसांत पक्व होतो. टपोरे दाणे आणि १२ ते १५ क्विंटल उत्पादन ही त्याची खासियत आहे.

Utkarsh (KM-11-584) | Agrowon

बीएम-२००३-२

लांब शेंगा आणि भुरी रोगावरील प्रतिकारक्षमता हे या वाणाचे वैशिष्ट्य. यापासून १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळू शकते.

BM 2003-02 | Agrowon

पीकेव्ही एकेएम-४

हा वाण ६५ ते ७० दिवसांत पक्व होतो. एकाच वेळी पक्वता येऊन १२ ते १५ क्विंटल उत्पादन देतो.

PKV AKM 4 | Agrowon

पीकेव्ही ग्रीन गोल्ड

विदर्भासाठी शिफारस केलेला हा वाण ७० ते ७५ दिवसांत तयार होतो. भुरी रोगास प्रतिकारक्षम असून १० ते ११ क्विंटल उत्पादन देतो.

PKV Green Gold | Agrowon

वाण निवडताना लक्षात ठेवा

स्थानिक हवामान, जमिनीचा प्रकार आणि रोगप्रतिकारक्षमता पाहून वाण निवडा. योग्य वाण निवडल्यास कमी खर्चात चांगले उत्पादन मिळू शकते.

Variety Selection | Agrowon

BharadDhanya Pike: कमी पाणी, कमी खत; यंदा भरडधान्याची शेती ठरू शकते फायदेशीर!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक माहितीसाठी...