Production of lemon : देशातील 'या' ५ राज्यांमध्ये होते ६५ टक्के लिंबूचे उत्पादन

Aslam Abdul Shanedivan

लिंबू

निरोगी राहण्यासाठी लिंबू सेवन हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते

Production of lemon | Agrowon

लिंबूचे सर्वाधिक उत्पादन

पण लिंबूचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते हे तुम्हाला माहीत आहे का?

Production of lemon | Agrowon

आंध्र प्रदेश

लिंबू उत्पादनाच्या बाबतीत भारतात आंध्र प्रदेशात हे राज्य आघाडीवर आहे. येथे दरवर्षी बंपर उत्पादन घेतले जाते. ज्याचा देशातील लिंबू उत्पादनाचा वाटा हा १९.७३ टक्के आहे.

Production of lemon | Agrowon

आंध्र प्रदेशनंतर गुजरात

लिंबू हे व्हिटॅमिन सी समृद्ध असल्याने याला चांगली मागणी असते. आंध्र प्रदेशानंतर गुजरातमध्ये लिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथे १७.८० टक्के लिंबाचे उत्पादन होते.

Production of lemon | Agrowon

पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र

लिंबू उत्पादनाच्या बाबतीत, भारतातील पहिल्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. राज्यात ९.८५ टक्के लिंबाचे उत्पादन होते.

Production of lemon | Agrowon

कर्नाटक चौथ्या क्रमांकावर

लिंबूचा वापर हा लोणच्या पासून पेये तयार करण्यापर्यंत केला जातो. लिंबू उत्पादनात कर्नाटक चौथ्या क्रमांकावर असून येथे ९.६८ टक्के लिंबाचे उत्पादन होते.

Production of lemon | Agrowon

मध्य प्रदेश लिंबू उत्पादनात पाचवा

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या (२०२२-२३) आकडेवारीनुसार, मध्य प्रदेश लिंबू उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे. दरवर्षी येथे शेतकरी ८.६१ टक्के लिंबाचे उत्पादन घेतात.

Production of lemon | Agrowon

Cocopeat Technology : नारळाची शेंडी टाकताय, थांबा शेतीसाठी आहे फार कारगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा