Cocopeat Technology : नारळाची शेंडी टाकताय, थांबा शेतीसाठी आहे फार कारगर

Aslam Abdul Shanedivan

नाराळाची शेंडी

नारळाचा जितका वापर केला जातो तितकाच त्याच्या प्रत्येक भागाचा वापर होतो. पण नाराळाची शेंडी ही कचरा म्हणून फेकून दिली जाते.

Cocopeat Technology | Agrowon

पोषक घटक

नाराळाची शेंडी म्हणजेच फायबरमध्ये अनेक प्रकारचे आवश्यक पोषक घटक आढळतात जे वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असतात.

Cocopeat Technology | Agrowon

कोकोपीट तंत्रज्ञान

नारळाच्या भुसापासून तयार केलेल्या कृत्रिम माती (कोकोपीट तंत्रज्ञान) लहान प्रमाणात छतावर शेती करणाऱ्या लोकांसाठी खूप प्रभावी आहे

Cocopeat Technology | Agrowon

शेती आणि बागकाम

पुरेशी माती मिळत नसतानाही बागकामाची आवड असलेले लोक त्याद्वारे शेती आणि बागकाम सहज करू शकतात.

Cocopeat Technology | Agrowon

तंतूंत सेंद्रिय खतांचा वापर

या तंतूंबरोबरच सेंद्रिय खतांचाही वापर केला जातो. विशेष म्हणजे हे तंतू मातीची कमतरता सहजपणे पूर्ण करू शकतात.

Cocopeat Technology | Agrowon

उत्तम पर्याय

या तंत्रज्ञानामुळे लोक छतावर फुलांसह सर्व प्रकारच्या भाज्या आणि फळे तयार करू शकतात. नारळाची साल हा मातीला एक उत्तम पर्याय आहे.

Cocopeat Technology | Agrowon

घरात शेती

तंतू मातीची कमतरता सहजपणे पूर्ण करू शकतात. त्या तंत्रज्ञानामुळे लोक घरात शेती करू शकतात.

Cocopeat Technology | Agrowon

Ram Mandir ceremony : अयोध्येला जाण्याआधी रेल्वेचं वेळापत्रक पाहिलं आहे का? पाहा कुठे पर्यंत धावणार रेल्वे?