Kurmure Benefits : तांदळापासून बनवलेले कुरमुऱ्याचे फायदे माहित आहेत का?

sandeep Shirguppe

कुरमुरेचे फायदे

तांदळापासून बनवलेले कुरमुरे हे खायला स्वादिष्ट लागतात. पण तुम्हाला याचे फायदे माहित आहेत का?

Kurmure Benefits | agrowon

बद्धकोष्ठतेपासून आराम

कुरमुरे पचनशक्ती मजबूत होते आणि बद्धकोष्ठता आणि लठ्ठपणाच्या समस्येपासून आराम मिळतो.

Kurmure Benefits | agrowon

हाडे मजबूत करते

कुरमुऱ्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम असल्याने हाडे निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे असतात.

Kurmure Benefits | agrowon

ऊर्जा वाढवते

कुरमुऱ्यात मुबलक प्रमाणात कार्बोहायड्रेट्स देखील असतात, जे शरीराच्या उर्जेची ६० ते ७० टक्के गरज पूर्ण करतात.

Kurmure Benefits | agrowon

वजन नियंत्रित ठेवण्यास मदत

लठ्ठपणा जर कमी करायचा असेल तर कमी कॅलरीयुक्त अन्न खा. कुरमुऱ्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत होते.

Kurmure Benefits | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

कुरमुऱ्यात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायटोकेमिकल्स असतात. जे रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात.

Kurmure Benefits | agrowon

खनिजे आणि जीवनसत्त्वे

कुरमुरेपासून लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, झिंक, कॅल्शियम इत्यादी अनेक खनिजे मिळतात.

Kurmure Benefits | agrowon

त्वचेच्या समस्या होतील दूर

संशोधनानुसार कुरमुरे खाल्ल्याने त्यापासून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी मिळते. हे जीवनसत्व त्वचेच्या समस्या दूर करू शकतात.

Kurmure Benefits | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.