Horoscope 7 November 2026 : आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ लाभेल, रखडलेली कामे पूर्ण होतील

Anuradha Vipat

मेष

आजचा दिवस शुभ वार्ता आणि नवीन संधी घेऊन येईल. भावनांच्या भरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

Horoscope 7 November 2026 | agrowon

वृषभ

जुन्या कौटुंबिक समस्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने दूर होतील. व्यक्तिमत्त्वात नवीन आत्मविश्वास दिसून येईल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

मिथुन

अचानक रखडलेले पेमेंट किंवा अडकलेले पैसे परत मिळाल्याने मनातील तणाव दूर होईल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

कर्क

नशिबाची पूर्ण साथ लाभेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे आज थोड्या प्रयत्नांनी पूर्ण होतील.

Horoscope 7 November 2026 | agrowon

सिंह

सामाजिक क्षेत्रात आणि कलेत तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा.

Horoscope 7 November 2026 | agrowon

कन्या

ग्रहमानाचे उत्तम पाठबळ लाभेल. नवीन लोकांशी संपर्क साधल्याचा फायदा नोकरी आणि व्यवसायात होईल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

तूळ

रखडलेले किंवा अडकलेले पैसे मिळण्याचा योग आहे. ऑफिसमध्ये तुमचे अधिकार आणि मानसन्मान वाढेल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

वृश्चिक

तुमच्या मेहनतीला अखेर यश मिळण्याचे संकेत आहेत. मौल्यवान वस्तूंची खरेदी होईल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

धनु

नवीन योजना आखण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते.

Horoscope 7 November 2026 | agrowon

मकर

आज तुमचा आत्मविश्वास कमालीचा वाढलेला राहील. व्यवसायात विचारपूर्वक घेतलेले निर्णय अत्यंत फायदेशीर ठरतील.

Horoscope 7 November 2026 | agrowon

कुंभ

प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. रखडलेली कामे पूर्ण झाल्याने मनावरील ताण खूप कमी होईल.

Horoscope 7 November 2026 | agrowon

मीन

आजचा दिवस समाधानकारक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या मिळतील.

Horoscope 7 November 2026 | agrowon

Dhanteras Puja Samagri : धनत्रयोदशीच्या पूजेत 'या' गोष्टींचा नक्की समावेश करा; वर्षभर राहील माता लक्ष्मीची अखंड कृपा!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhanteras Puja Samagri | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...