Bee Venom : मधमाशीच्या डंखाने होतात गंभीर आजार बरे

Aslam Abdul Shanedivan

मधमाशी

मधमाश्या मधुर मध तर देतातच पण त्यांचा डंख तितकाच वेदनादायी असतो.

Bee Venom | agrowon

मधमाशी डंख

पण हा वेदना देणारा डंख अनेक गंभीर आजारावर कारगर असून डंखातून निघणारे मॅलिटिन नावाचे विष सांधेदुखीसारख्या आजारावर फायदेशीर मानले जाते

Bee Venom | agrowon

बी-व्हेनमची किंमत

यामुळे मधमाशीच्या डंकाच्या एक ग्रॅम बी-व्हेनमची किंमत १० ते १५ हजारांपर्यंत आहे

Bee Venom | agrowon

डॉ. के सिंह

याबाबत पुणे येथील केंद्रीय मधमाशी संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के सिंह यांनी मानवी जीवनासाठी उपयुक्ता सांगितली आहे

Bee Venom | agrowon

रॉयल जेली

मधमाशीच्या रॉयल जेलीच्या मदतीने एड्ससारख्या प्राणघातक आजारावर उपचार करण्यासाठी औषधेही तयार केली जातात.

Bee Venom | agrowon

आजारांच्या उपचारासाठी

मधमाशी विष संधिवात, स्क्लेरोसिस, ल्युपस, पाठदुखी आणि टेनिस एल्बो यासारख्या गंभीर आजारांच्या उपचारासाठी वापरले जाते.

Bee Venom | agrowon

विषामध्ये १८ औषधी घटक

मधमाशीच्या विषामध्ये अनेक एंजाइम आणि पेप्टाइड्ससह किमान १८ औषधी घटक असतात. जे मानवी उपचारांसाठी सुरक्षित आहेत.

Bee Venom | agrowon

Money Plant : मनी प्लांटची वेल झटझट वाढवायची असेल तर करा 'ही' गोष्ट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.