Aslam Abdul Shanedivan
घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्यासह घराची शोभा वाढविण्याचे काम झाडे करत असतात.
यामध्ये तुळस, गुलाब, मोगऱ्यासह मनी प्लांटला घरात स्थान दिले जाते
मनी प्लांट हे बाल्कनीसह गॅलरी, हॉलच्या भिंतीची शोभा वाढवते. पण हेच मनी प्लांट वाढत नसेल तर काय करावे...
मनी प्लांटची वाढ होत नाही? पाने पिवळी पडतात? गळतात? हे शक्यतो हिवाळ्यात होते. यामुळे ते सूर्यप्रकाशाजवळ लावावे.
त्याचबरोबर मनी प्लांट लावताना ते त्याची मुळे जास्त पसरणार नाहीत अशा कुंडीत लावा
मनी प्लांट वाढावे यासाठी अॅप्सम मीठ आणि युरिया खताचा वापर करावा
मनी प्लांटची योग्य वाढीसाठी एप्सम मिठ फार फायदेशीर ठरते. त्यामुळे मनी प्लांट सुंदररित्या बहरेल