Swarali Pawar
यंदा कमी आणि अनियमित पावसामुळे कपाशीच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. योग्य वाण आणि नियोजन केल्यास हा धोका कमी करता येतो.
कोरडवाहू परिस्थितीसाठी ताण सहन करणारे वाण निवडा. वाणांचे गुणधर्म आणि जमिनीचा प्रकार लक्षात घ्या.
१४०-१६० दिवसात तयार होणारे वाण फायदेशीर ठरतात. यामुळे पाण्याच्या ताणाचा परिणाम कमी होतो.
जास्त खोल मुळे असलेले वाण पाणी चांगले शोषतात. देशी वाण या परिस्थितीत अधिक उपयुक्त ठरतात.
पेरणी उशिरा केल्यास उत्पादनात १५-२०% घट होऊ शकते. वेळीच पेरणी करून उत्पादन टिकवा.
जमिनीच्या प्रकारानुसार योग्य अंतर ठेवा. कमी पावसात अति घनता लागवड फायदेशीर ठरते.
कपाशीबरोबर मूग किंवा उडीद आंतरपीक घ्या. यामुळे जोखीम कमी होऊन अतिरिक्त उत्पन्न मिळते.
मृद व जलसंधारणावर भर द्या आणि तण नियंत्रण ठेवा. गरजेनुसार फवारणी केल्यास उत्पादन वाढते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.