Aslam Abdul Shanedivan
हिंग जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच अनेक आजारांपासून आपले संरक्षण करते
मात्र जेवढा फायदा हिंगाच्या सेवनाने आरोग्याला मिळतो तेवढेच नुकसान भेसळयुक्त हिंगाच्या सेवनाने होऊ शकतं.
अशा वेळी हिंग 'हे' भेसळयुक्त आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काही टिप्स् आहेत ज्यामुळे आपण सहज ओळखू शकतो
भेसळयुक्त हिंगाची ओळख रंगावरून देखील करता येते. हलकी तपकिरी असणारी हिंग तुपात मिसळल्यावर रंग लाल होतो. पण रंग न बदलल्यास ती भेसळयुक्त आहे
हिंगचा वास हा खूप स्ट्रॉंग असतो. ती साबण लावून धुतली तरी वास जात नाही. मात्र असे उलट होऊन वास गेल्यास समजा की ती हिंग भेसळयुक्त आहे.
तसेच भेसळयुक्त हिंगामध्ये अधिकतर दगड किंवा साबणाची भेसळ केलेली असते.
भेसळयुक्त हिंग ओळखण्यासाठी एक चमचा हिंग एक ग्लास पाण्यात मिक्स करून ठेवा. ती भेसळयुक्त असेल तर त्यातील दगडाचे किंवा साबणाचे कण पाण्याच्या तळाशी दिसतील. (अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.