Navratri Mantra : नवरात्रीमध्ये करा या मंत्राचा जप! संकटे होतील दूर

Anuradha Vipat

उपासना

नवरात्र ही दुर्गा देवीला समर्पित आहे. या नऊ दिवसात दुर्गा देवीची उपासना केली जाते.

Navratri Mantra | agrowon

भक्ती भाव

अनेक लोक नवरात्रीत संकटांपासून मुक्ती मिळावी यासाठी भक्ती भावाने दुर्गा देवीची उपासना करतात

Navratri Mantra | agrowon

जप

चला तर मग आजच्या लेखात आपण कोणत्या मंत्राचा जप केल्याने आपल्यावरील संकटे कायमची दूर होतील ते पाहूयात

Navratri Mantra | agrowon

नववर्ण

नवरात्रीत संकट दूर करण्यासाठी ऐं ह्रीम क्लीम चामुंडये विचारै या नववर्ण मंत्राचा जप करावा

Navratri Mantra | agrowon

पठण

नवरात्रीत संकट दूर करण्यासाठी तुम्ही देवी दुर्गासप्तशतीचे पठण करू शकता

Navratri Mantra | Agrowon

संकट

नवरात्रीत संकट दूर करण्यासाठी ओम दुम दुर्गायै नमः या मंत्राचाही जप करु शकता

Navratri Mantra | Agrowon

प्रसन्न

वरील दोन्ही मंत्र देवी दुर्गेला प्रसन्न करणारे आहेत

Navratri Mantra | agrowon

Dark Neck Home Remedies : मानेवरील काळपटपणा कमी कसा करायचा? पाहा सोपे उपाय

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dark Neck Home Remedies | agrowon
येथे क्लिक करा