Anuradha Vipat
अनेकांच्या मानेवर अति काळेपणा असतो. प्रत्येकजण तो घालवायचा उपाय करत असतो.
सध्या मार्केटमध्ये मानेवरील काळपटपणा कमी करण्यासाठीच्या अनेक महागड्या क्रिम उपलब्ध आहेत
चला तर मग आज आपण महागड्या क्रिम शिवाय घरच्या घरी मानेवरील काळेपणा कसा घालवायचा ते पाहूयात.
मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय अधिक प्रभावी ठरतात
मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी लिंबू आणि मध यांची पेस्ट करुन ती मानेवर १५ ते २० मिनिटे ठेवा.
मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी हळद आणि दुधाची पेस्ट मान उजळण्यास मदत करते
मानेवरील काळपटपणा घालवण्यासाठी तुरटीचा वापर अधिक प्रभावी ठरु शकतो