Aslam Abdul Shanedivan
पश्चिम घाट जैवविविधतेने वैभवसंपन्न असून यात आता वाघाची भर पडणार आहे
सह्याद्री घाट माथा हा व्याघ्र राखीव म्हणून २००७ ला घोषित झाल्यापासून जंगलातील वाघांवर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणामार्फत व वनविभाग सूक्ष्म अभ्यास करत आहे
तर महाराष्ट्रातील तिल्लारी, राधानगरी, आंबा, चांदोली, महाबळेश्वर, कोयना हा व्याघ्र कॉरिडॉर आहे.
चंदपूरच्या जंगलात घोषित चार वाघ आहेत. त्यापैकी दोन वाघ लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील दाट जंगलात सोडण्यात येणार आहेत.
याबाबत योजना आखणीचे काम राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण आणि वनविभागातर्फे सध्या सुरू आहे
कोल्हापुरातील जंगलात सध्या एक नर वाघ मुक्काम करून आहे. ही बाब महत्त्वाची असल्यानेच चंद्रपूरच्या जंगलातून वाघ येथे सोडले जाणार होते
यामुळे कोल्हापूरच्या जंगलात आता कधी कधी दिसणाऱ्या वाघाची डरकाळी ऐकण्यास मिळणार आहे
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.