Chanakya Niti Ego Problem : आचार्य चाणक्य यांच्या मते अहंकार बाळगण्याचे सगळ्यात मोठे तोटे कोणते?

Anuradha Vipat

शत्रू

अहंकार माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू मानला जातो. अहंकार बाळगण्याचे सगळ्यात मोठे तोटे खालीलप्रमाणे आहेत.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

नुकसान

आचार्य चाणक्य यांच्या मते अहंकारामुळे व्यक्तीचे केवळ सामाजिकच नाही तर मानसिक नुकसानही होते.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

प्रगतीचे दरवाजे

अहंकार या वृत्तीमुळे व्यक्ती नवीन गोष्टी शिकणे थांबवतो. जिथे शिकणे थांबते, तिथे प्रगती आपोआप खुंटते.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

नातेसंबंधात दुरावा

अहंकारामुळे माणूस मित्र, कुटुंब आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद तुटतो आणि माणूस आयुष्यात एकटा पडतो.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

सारासार विचार

अहंकारी व्यक्ती स्वतःच्या चुका पाहू शकत नाही आणि स्वतःचे नुकसान करून घेतो.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

 मानसिक तणाव

अहंकारी व्यक्तीला नेहमी स्वतःची 'इमेज' टिकवून ठेवण्याची भीती वाटते.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

सन्मान

माणूस घाबरून अहंकारी व्यक्तीसमोर आदर दाखवेल, पण मनातून कोणीही त्याचा सन्मान करत नाही.

Chanakya Niti Ego Problem | agrowon

Chanakya Niti Advice : चाणक्यनितीनुसार शांत असणाऱ्या लोकांपासून लांब का राहावं?

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chanakya Niti Advice | agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...