Anuradha Vipat
आचार्य चाणक्य यांच्या मते जे लोक अत्यंत शांत स्वभाव दाखवतात त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे असते.
चाणक्य म्हणतात की जे लोक अतिशय शांत असतात त्यांच्या मनात काय चालले आहे हे ओळखणे अशक्य असते.
अतिशय शांत राहणारी व्यक्ती अनेकदा मनात मोठे नियोजन किंवा षडयंत्र आखत असू शकते.
चाणक्य म्हणतात शांत व्यक्तीचा राग किंवा त्यांचे पुढचे पाऊल अनपेक्षित असते.
काही लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी मुद्दाम शांत राहण्याचे नाटक करतात.
चाणक्य नीतीनुसार, एखाद्या व्यक्तीची 'शांतता' ही तिची विद्वत्ता असू शकते किंवा ते एखाद्या मोठ्या संकटाचे लक्षणही असू शकते.