Butternut Squash : तीक्ष्ण दृष्टीसाठी खा!, बटरनट स्क्वॅश (भोपळा)

Aslam Abdul Shanedivan

आहारात भाज्या

आपल्या आहारात अनेक भाज्या असतात. मात्र त्याचे महत्व आपल्यातील अनेकांना माहितच नसते.

Butternut Squash | agrowon

बटरनट स्क्वॅश

पण बटरनट स्क्वॅश जी भोपळा किंवा ग्रामा म्हणून ओळखली जाते याचे अनेक फायदे आहेत.

Butternut Squash | agrowon

agrowonप्रकाशाचा खजिना

भोपळा किंवा ग्रामा प्रकाशाचा खजिना असून डोळ्यांव्यतिरिक्त पोट स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारशक्तीही वाढवते.

Butternut Squash | agrowon

भोपळ्यासारखा बटरनट स्क्वॅश

बटरनट स्क्वॅशचा आतील भाग भोपळ्यासारखा दिसतो. मात्र तो भोपळ्या सारखा नसतो.

Butternut Squash | agrowon

डोळ्यांच्या नवीन पेशी

बटरनट स्क्वॅशमध्ये झेक्सॅन्थिन आणि ल्युटीन फायटोन्यूट्रिएंट्सने डोळ्यांच्या नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते. यामुळे दृष्टी सुधारू शकते.

Butternut Squash | agrowon

पोटासाठी खूप चांगली भाजी

यातील व्हिटॅमिन ए देखील पोटासाठी खूप चांगले असते. जे पोटातील चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करते.

Butternut Squash | agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

बटरनट स्क्वॅश रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासह शरीराला बाह्य संसर्गापासून वाचवते.

Butternut Squash | agrowon

Pomegranate Peel : डाळिंबा सालीची पावडर अनेक आजारांवर गुणकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.