Pomegranate Peel : डाळिंबा सालीची पावडर अनेक आजारांवर गुणकारी

sandeep Shirguppe

डाळिंबा साल

डाळिंबाची साल कचरा समजून फेकून देत असाल, तर थांबा आणि त्याचे फायदे माहित जाणून घ्या.

Pomegranate Peel | agrowon

आयुर्वेदिय महत्व

डाळिंबाची सालीला आयुर्वेदिय महत्व आहे. डाळिंबाची साल सुकवून त्याची पावडर अनेक आजारांवर गुणकारी आहे.

Pomegranate Peel | agrowon

पावडर गुणकारी

डाळिंबाच्या सालीची पावडर घसादुखी, खोकला, पोटाच्या समस्या आणि हाडांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.

Pomegranate Peel | agrowon

सालीचा चहा

डाळिंबाच्या सालीचा चहा बनवून तुम्ही त्याचा आस्वाद घेतल्यास अपचनाच्या समस्यावर आराम मिळू शकतो.

Pomegranate Peel | agrowon

भरपूर व्हिटॅमिन्स

डाळिंबाची साल व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत आहे. महागड्या व्हिटॅमिन सप्लिमेंट्सऐवजी या सालीचा वापर करू शकतो.

Pomegranate Peel | agrowon

त्वचेवर उपयुक्त

त्वचारोग तज्ज्ञांच्या मते, सालीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स जास्त असल्याने ते बॅक्टेरिया आणि इतर संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात.

Pomegranate Peel | agrowon

डिटॉक्सीफायर

डाळिंबाची साल त्वचेचा डिटॉक्सिफायर म्हणून काम करून मदत करते.

Pomegranate Peel | agrowon

त्वचा मुलायम

डाळिंबाच्या सालीचा त्वचेवर वापर केल्यास तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होण्यास मदत मिळते.

Pomegranate Peel | agrowon