Vegetables For Eyesight : कमकुवत दृष्टीमुळे त्रस्त आहात? आजच आहारात समाविष्ट करा या सुपरफूड भाज्या

Anuradha Vipat

पोषक तत्व

डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि डोळ्यांचे तेज वाढवण्यासाठी आहारात योग्य पोषक तत्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे.

Vegetables For Eyesight | agrowon

डोळ्यांचे विकार

व्हिटॅमिन A, C, E, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असणाऱ्या भाज्या डोळ्यांचे विकार दूर ठेवतात.

Vegetables For Eyesight | Agrowon

गाजर

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि व्हिटॅमिन A मुबलक प्रमाणात असते. व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचे मानले जाते. Vegetables For Eyesight

Vegetables For Eyesight | Agrowon

पालक आणि हिरव्या पालेभाज्या

पालकमध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन आणि व्हिटॅमिन C, E असतात. ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन हे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहेत, जे डोळ्यांना घातक अशा अतिनील किरणांपासून वाचवतात.

Vegetables For Eyesight | Agrowon

ढोबळी मिरची

तांबड्या आणि पिवळ्या ढोबळी मिरचीमध्ये व्हिटॅमिन C चे प्रमाण खूप जास्त असते. व्हिटॅमिन C डोळ्यांमधील रक्तवाहिन्यांचे आरोग्य उत्तम राखते.

Vegetables For Eyesight | Agrowon

ब्रोकोली

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन A, C, E आणि ल्युटीन हे सर्वच घटक एकत्र आढळतात. ही भाजी डोळ्यांच्या रेटिनाचेरक्षण करते आणि डोळ्यांमधील कोरडेपणा कमी करण्यास अत्यंत फायदेशीर ठरते.

Vegetables For Eyesight | Agrowon

टोमॅटो

टोमॅटोमध्ये लायकोपीन , व्हिटॅमिन A आणि व्हिटॅमिन C असते. लायकोपीन डोळ्यांना प्रकाशाच्या संवेदनशीलतेपासून वाचवते.

Vegetables For Eyesight | Agrowon

Hair Growth Vegetables : केस गळतीला म्हणा बाय-बाय; रोजच्या जेवणात समाविष्ट करा या भाज्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hair Growth Vegetables | Agrowon
अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा...