Anuradha Vipat
https://agrowon.esakal.com/ampstories/web-stories/incredible-health-benefits-of-ice-apple-in-summer-aak11
भाज्यांमध्ये असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स केसांच्या मुळांना मजबूत करतात आणि केस गळती रोखण्यास मदत करतात.
पालकामध्ये मुबलक प्रमाणात लोह , फोलेट, व्हिटॅमिन A आणि C असते. पालक खाल्ल्याने केसांची मुळे मजबूत होतात.
मेथीमध्ये प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असते, जे केसांचे नुकसान भरून काढतात आणि नवीन केस वाढवण्यास मदत करतात
गाजरामध्ये व्हिटॅमिन A भरपूर असते, जे टाळूवरील नैसर्गिक तेल तयार करण्यास मदत करते. यामुळे केस कोरडे व निर्जीव होत नाहीत.
रताळ्यामधील बीटा-कॅरोटीन शरीरात व्हिटॅमिन A मध्ये बदलते, ज्यामुळे केसांची वाढ वेगाने होते.
बीट खाल्ल्याने डोक्याच्या त्वचेमधील रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या फोलिकल्सना योग्य पोषण मिळते.