Aslam Abdul Shanedivan
दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी नारळ पाणी एक उत्तम आणि पौष्टिक पर्याय असून यातील मिनरल्स ऊर्जेचा स्तर वाढण्यास मदत करतात.
शरीरातील थकवा नाहीसा करायचा असेल तर हिरव्या पालेभाज्यांचा रस प्यावे. यामुळे थकवा जाणवत नाही
गोजी बेरी फळातील व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अॅन्टीऑक्सिडेंट्स आणि ८ प्रकारचे अमिनो अॅसिड थकवा आणि तणाव दूर करतात
लिंबूतील व्हिटॅमिन सी आणि अॅन्टीऑक्सिडेंट्स रोगप्रतिकारकशक्ती वाढवून दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत करते.
ग्रीन टीच्या सेवनाचे शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढण्यास मदत मिळते. जे फॅट्सही बर्न करून थकवा दूर करते.
कोरफडीचा ज्यूस शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासह यातील अॅन्टी इन्फ्लेमेटरी तत्वामुळे वेदना, तणाव आणि थकवा दूर होतात.
आवळ्याच्या ज्यूस शरीर डिटॉक्स करत मेटाबॉलिक रेट वाढतो आणि संपूर्ण दिवस ताजेतवाने राहण्यास मदत मिळते
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.