Black Coffee : ब्लॅक कॉफी कधी प्यायची? जाणून घ्या योग्य वेळ

Mahesh Gaikwad

ब्लॅक कॉफी

दूध, साखर किंवा क्रीम न घालता केवळ पाणी आणि कॉफी पावडर घालून केलेली कॉफी म्हणजे ब्लॅक कॉफी.

Black Coffee | Agrowon

नैसर्गिक पेय

ब्लॅक कॉफी हे एक नैसर्गिक पेय आहे. यामुळे शरीराला उर्जा मिळते. पण आरोग्यासाठी फायदेशीर अशी ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य वेळ कोणती? हे तुम्हाला माहित आहे का?

Black Coffee | Agrowon

पित्त

सकाळी उठल्या-उठल्या ब्लॅक कॉफी पिल्यास पित्त व डिहायड्रेशनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे उठल्यानंतर थोडा वेळ थांबून नंतर पिणे योग्य आहे.

Black Coffee | Agrowon

फॅट बर्निंग

वर्कआऊटनंतर ३० मिनिटांत ब्लॅक कॉफी घेतल्यास मेटाबॉलिझम वाढते आणि फॅट बर्निंग होण्यास मदत होते.

Black Coffee | Agrowon

पचनशक्ती

जेवणाआधी अर्धा तास ब्लॅक कॉफी घेतल्यास भूक कमी होते आणि पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.

Black Coffee | Agrowon

रोगप्रतिकारक शक्ती

ब्लॅक कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.

Black Coffee | Agrowon

ब्लॅक कॉफीचे फायदे

नियमितपणे ब्लॅक कॉफी पिणे, मधुमेह, हृदयविकार आणि यकृताच्या समस्यांचा धोका कमी करू शकते.

Black Coffee | Agrowon

वजन कमी होते

योग्य वेळी ब्लॅक कॉफी पिल्यामुळे वजन कमी करणे, ऊर्जा वाढवणे यासाठी फायदेशीर ठरते.

Black Coffee | Agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

अधिक पाहण्यासाठी येथे क्लिक करा....