Mahesh Gaikwad
वाढणारे वय जरी आपल्या नियंत्रणात नसले, तरी शरीर आणि मन तरूण ठेवण्यासाठी योगासने फायदेशीर ठरतात.
या आसनामुळे शरीराची लवचिकता वाढते. यामुळे पाठ सरळ राहते आणि स्नायूंना ताकद मिळते. वृद्धापकाळात येणारे पाठदुखी व टाचदुखी कमी होते.
वृद्धत्वामध्ये येणाऱ्या असंतुलनाच्या समस्यांपासून या आसानामुळे बचाव होतो. यामुळे स्नायूंना बळकटी मिळते आणि मन:शांती वाढते.
या आसनामुळे मणक्याची लवचिकता वाढते. कंबरदुखी व संधिवातासारख्या त्रासांपासून आराम मिळतो. म्हातारपणातील पाठदुखी कमी करण्यासाठी हे आसन उपयुक्त आहे.
या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर सुडौल आणि ऊर्जावान राहते.
या आसनामुळे थायरॉइड ग्रंथी कार्यशील राहतात. तसेच शरीरात हार्मोन्सचे संतुलन राहते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते.
या आसनामुळे श्वसन प्रणाली मजबूत होते. मेंदू ताजातवाना राहतो. तणाव दूर होतो आणि मानसिक वृद्धत्व थांबवते.
नियमित योगासनांचा सराव केल्यास म्हातारपणाची लक्षणे लांबावता येतात. परिणामी शरीर आणि मन दीर्घकाळ तरूण राहील.