Ber : बोरं उत्पादनात भारतात आहेत ही राज्य आघाडीवर

Aslam Abdul Shanedivan

लोकप्रिय फळ

बोरं हे भारतातील प्राचीन आणि लोकप्रिय फळ असून देशातील विविध राज्यात याच्या फळबागा आढळतात.

Ber | Agrowon

पोषक तत्त्वांनी भरपूर

कॅल्शियम, पोटॅशियम, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखी पोषक तत्त्वांनी हे फळ भरपूर असते. पण याचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते याची माहिती आहे का?

Ber | Agrowon

मध्य प्रदेश

देशात सर्वाधिक बोराचे उत्पादन हे मध्य प्रदेशात घेतले जाते. येथे २१.३७ टक्के बोराचे उत्पादन घेतले जाते.

Ber | Agrowon

गुजरात

बोराच्या ५० हून अधिक जाती आळतात. यातील आपल्या देशात १८ ते २० जाती आढळतात. तर गुजरातमध्ये १८.०९ टक्के बोरांचे दुसऱ्या क्रमांकाचे उत्पादन होते.

Ber | Agrowon

छत्तीसगड

बोराच्या उत्पादनाच्या बाबतीत छत्तीसगडचा तिसरा क्रमांक लागतो. येथे १३.१५ टक्के बोरांचे उत्पादन होते

Ber | Agrowon

आंध्र प्रदेश

या फळांचा वापर हा वाळवून कँडी आणि शीतपेयात केला जातो. आंध्र प्रदेशात बोरांचे १०.४१ टक्के उत्पादन होते

Ber | Agrowon

महाराष्ट्र आणि हरियाणा

तर उत्पादनाच्या बाबतीत महाराष्ट्र पाचवा क्रमांक लागत असून येथे ९.२६ टक्के उत्पादन होते. तर हरियाणा ७.९९ टक्के उत्पादन घेऊन सहाव्या क्रमाकांवर आहे.

Ber | Agrowon

Gulvel : वारंवार आजारी पडणाऱ्या व्यक्तींसाठी आहे गुळवेल गुणकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा