Benefits Drumstick : पुरूषांमधील शारिरीक कमजोरी दूर करणाऱ्या शेवग्याचे वाचा फायदे

sandeep Shirguppe

शेवग्याची शेंग महत्वाची

आपल्या आहारात असलेली शेवग्याची शेंग सांबराला जेवढं चवदार बनवते तीच शेवग्याची शेंग आपल्या शरिरालाही अत्यंत फायदेशिर आहे.

Benefits Drumstick | agrowon

शेवग्याचा पालाही आहारात चांगला

शेवग्याच्या शेंगांप्रमाणे पालादेखील आहारात घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगामध्ये व्हिटामिन सी असते. ज्यामुळे थकवा दूर होतो.

Benefits Drumstick | agrowon

शेवगा वजन कमी करण्यास मदत

शेवगा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतोच शिवाय यामध्ये आढळणारे अँटी-डायबेटिक गुणधर्म मधुमेहाची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

Benefits Drumstick | agrowon

हाडांची बळकटी वाढण्यास मदत

शेवग्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असल्याने हाडांची बळकटी वाढण्यास मदत होते.

Benefits Drumstick | agrowon

रक्तवाढीस फायदा

एखाद्या व्यक्तीला अॅनिमियाची समस्या असेल म्हणजे रक्ताची कमतरता असेल तर शेवग्याच्या सेवनाने अॅनिमियाशी लढा दिला जाऊ शकतो.

Benefits Drumstick | agrowon

स्मरणशक्ती वाढण्यास मदत

शेवग्याचे सेवन केल्याने मेंदू निरोगी बनवता येतो आणि स्मरणशक्तीही सुधारते.

Benefits Drumstick | agrowon

शारीरिक कमजोरी दूर करण्यास उपयुक्त

लग्नानंतर महिला किंवा पुरुषांच्या शरीरातील कोणतीही शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी शेवगा खूप उपयुक्त ठरू शकतो.

Benefits Drumstick | agrowon

सूपमध्ये वापरण्यास फायदा

शेवग्याची पाने व फुले वाळवून त्यांची पावडर तयार करून तुम्ही सलाड, सूपमध्ये वापरून त्याचे सेवन करू शकता.

Benefits Drumstick | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kitchen Compost | Agrowon
आणखी पाहा...