Clay Pots : चांगले आरोग्य आणि पोषणासाठी मातीच्या भांड्याचं जेवणं उत्तम!

Sanjana Hebbalkar

जेवण

आपल्या रोजच्या जीवनातील महत्त्वाचं भाग म्हणजे स्वयंपाक. हल्ली आपण सगळेच स्टीलच्या भांड्यात जेवण बनवतो

Clay Pots | Agrowon

पूर्वकाळ

पूर्वीच्या काळी स्वयंपाक करण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर केला जात होता. आता मात्र स्टेनलेस स्टीलची भांडी वापरली जाताता

Clay Pots | Agrowon

मातीचे भांड

मात्र स्वयंपाक मातीच्या भांड्याच करण्याचे अनेक फायदे आहेत. ज्याच्या आपला आरोग्यावरदेखील परिणाम होतो.

Clay Pots | Agrowon

पचनाची समस्या दूर

मातीच्या भांड्याच बनवलेले जेवण केल्यास पचनाची समस्या दूर होतो. गॅससारखी समस्या दूर होते.

Clay Pots | Agrowon

स्वादिष्ट आणि रूचकर

मातीच्या भांड्यात केलेलं जेवण खाल्यास जेवणाला एक स्वादिष्टपणा येतो. जेवणदेखील रूचकर लागतं.

Clay Pots | Agrowon

अनेक पोषक तत्त्व

कॅल्शियम,मॅग्ननेशियम यासारखे महत्त्वाचे असणारे १८ पोषक घटक मातीच्या भांड्यात असतात ज्यामधलं जेवण आपण जेवल्यास ते घटक आपल्याला मिळतात

Clay Pots | Agrowon

ही काळजी घ्या

मातीच्या भांडीत जेवण बनवत असताना वापरण्यापूर्वी भांड २४ तास पाण्यात भिजवून ठेवा. भांड खालून नीट तपासून घ्या.

Clay Pots | Agrowon
clay pot | Agrowon
आणखी वाचा....