Benefits Chikku : हिवाळ्यात चिक्कू खा आणि आजार पळवा

sandeep Shirguppe

चिक्कू खाण्याचे फायदे

सध्या हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात सर्वाधिक चिक्कू या फळाचे जास्त प्रमाणात सेवन केले जाते. जाणून घेऊ चिक्कू खाण्याचे फायदे.

Benefits Chikku | agrowon

चिक्कू रोज खावा

चिक्कू चवीला गोड असल्याने सर्वच स्तरातील व्यक्ती चिक्कूचे सेवन करतात याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Benefits Chikku | agrowon

रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत

चिक्कू खाल्ल्याने अग्नाशय मजबूत होतो, तसेच याने इम्यूनिटी सिस्टीमही चांगली होते.

Benefits Chikku | agrowon

व्हिटॅमिन सी

चिक्कूमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते यामुळे बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होतो.

Benefits Chikku | agrowon

पचनक्रिया चांगली होते

चिक्कूत फायबर भरपूर प्रमाणात असलेल्या पचनक्रिया चांगली होते. याने आतड्याही चांगल्या राहतात.

Benefits Chikku | agrowon

पोटाशी संबंधित समस्या दूर होते

चिक्कूमध्ये टॅनिनचं प्रमाण अधिक असतं, हे अ‍ॅंटी-इंफ्लामेटरी एजंटसारखं काम करते. ज्यामुळे पोटाशी संबंधित आणि आतड्यांशी निगडीत समस्या कमी होते.

Benefits Chikku | agrowon

बरेच आजार दूर होतात

रोज एक चिक्कू खाल्ल्यास Esophagitis, Enteritis, Irritable Bowel Syndrome, and Gastritis यांपासून बचाव केला जाऊ शकतो.

Benefits Chikku | agrowon

सर्दी कमी होण्यास मदत

थंडीच्या दिवसात अनेकांना सर्दीची समस्या होते अशावेळी चिक्कू खाल्ल्यास छातीत साचलेले कफ नाकावाटे बाहेर पडतो.

Benefits Chikku | agrowon

हाडे होतात मजबूत

चिक्कूमध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि आयर्नसारखे मिनरल्स असतात यामुळे हाडे मजबूत करण्यासाठी उपयोग होतो.

Benefits Chikku | agrowon

अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट

चिक्कूत व्हिटॅंमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण असते यामुळे तुमचे केस, डोळे, आणि हाडे मजबूत होण्यासाठी फायदा होतो.

Benefits Chikku | agrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

uttarakhand tunnel | agrowon
आणखी पाहा...