Goat Farming : शेळ्यांना देताय का पशुखाद्य? हे आहेत फायदे

Team Agrowon

पुशाखद्याचा गरजेनूसार वापर केल्यामुळे करडे सशक्त जन्मतात. शेळ्यांच्या कासेत मुबलक दूध तयार झाल्यामुळे करडांची वाढ चांगली होऊन मरतुकीच प्रमाणही कमी होतं.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहिल्यामुळे करडे आजारांना बळी पडत नाहीत. जलद वाढीमुळे करडांची कमी वयात विक्री करता येते.

Goat Farming | Agrowon

पाटी लवकर वयात येऊन गाभण राहू शकतात. अशा पाटीचा उत्पादन काळही जास्त मिळतो. शेळ्या अशक्त होत नाहीत, त्यामुळे माजावर वेळेवर येतात.

Goat Farming | Agrowon

गर्भधारणाही वेळेवर होते. जुळ्या आणि तिळ्या करडांचं प्रमाण वाढतं.

Goat Farming | Agrowon

शेळ्यांची कष्टदायक प्रसूती, मायांग बाहेर येणे, झार अडकणे अशा समस्या टाळता येतात. औषधोपचारावरील खर्चही कमी होतो.

Goat Farming | Agrowon

संतुलित पशुखाद्य देण्यामुळे लसीकरण केलेल्या शेळ्यांच्या शरीरामध्ये चांगली रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.

Goat Farming | Agrowon

दोन वेतातील अंतर कमी होऊन एका शेळीपासून जास्तीत जास्त करडे मिळतात. शेळीपालनातील अर्थकारणात सुधारणा होते.

Goat Farming | Agrowon

Bitter Melon Juice : कडू कारल्याचा रस आहे अत्यंत गुणकारी; जाणून रोज पिण्याचे फायदे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...