Aslam Abdul Shanedivan
चिया सीड्स हे एक उत्तम सुपरफूड असून याचे नियमित सेवन फायदेशीर मानले जाते.
चिया सीड्स हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत असतात
चिया सीड्स या ऊर्जा देणाऱ्या असतात. यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते
हे ओमेगा-३ फॅटी ऍसिडचा चांगला स्रोत असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
चिया सीड्समध्ये देखील मधुमेह नियंत्रित करणारे गुणधर्म असतात
चिया सीड्सचे अत्याधिक सेवन केल्यास पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
काही लोकांना चिया सीड्सच्या सेवनाने खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यात अडचण यासारखी कोणतीही समस्या उद्भवू शकते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.