Almond Milk : बदाम दूध शरिरासाठी किती उपयुक्त आहे?

sandeep Shirguppe

बदाम आणि दूध

बदामाचे सेवन आपल्या रोजच्या आहारात करणे महत्वाचे आहे. बदामाचे दूध हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

Almond Milk | agrowon

बदामात मॅगनेशियम

बदामामध्ये कॅल्शियम, मॅगनेशियम, मॅंगेनिज, व्हिटॅमिन के, ई हे घटक शरीरासाठी उपयुक्त असतात.

Almond Milk | agrowon

कॅल्शियम

बदामाचे दुधात व्हिटॅमिन डी असतं याने हाडे मजबूत करण्यास आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Almond Milk | agrowon

शाकाहारी

बदामाचे दूध बदामापासून बनवल्याने शाकाहारी असतं, जे लोक लैक्टोज इंटॉलरेंस आहेत ते आरामात सेवन करू शकतात.

Almond Milk | agrowon

वजन कमी करण्यासाठी

काही तज्ज्ञांच्या मते बदामाच्या दुधामध्ये लो कॅलरीज असल्याने आपल्या शरीरात फॅक्ट्स तयार होत नाही.

Almond Milk | agrowon

रक्तातील साखर नियंत्रण

बदामाच्या दुधात जास्त कर्बोदके नसतात, त्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

Almond Milk | agrowon

अँटिऑक्सिडंट

व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स बदामाच्या दुधात आढळतात जे आपल्या पेशींना मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात.

Almond Milk | agrowon

स्मरणशक्ती

बदाम आणि दुधाचे सेवन नियमीत केल्यास स्मरणशक्ती वाढते व डोळे तेजस्वी होण्यास मदत होते.

Almond Milk | agrowon