Bael Patra : उन्हाळ्यात सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्र खाण्याचे आहेत फायदे

Aslam Abdul Shanedivan

बेल पत्र

बेल पत्रामध्ये कॅल्शियम आणि फायबर तसेच व्हिटॅमिन ए, सी, बी १ आणि बी ६ सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. जे आरोग्याच्या अनेक समस्या दूर करते.

Bael Patra | agrowon

बेलपत्राचे सेवन

दररोज बेलपत्राचे सेवन केल्यास, ते पोटाशी संबंधित समस्यांपासून मुक्त होण्यास, हृदयाचे आरोग्य आणि यकृत सुधारण्यास मदत करू शकते.

Bael Patra | agrowon

गॅस, ॲसिडिटी आणि अपचन

रोज सकाळी बेलपत्राचे सेवन केल्याने गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यापासून आराम मिळतो.

Bael Patra | agrowon

हृदयासाठी निरोगी

रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन केल्यास हृदयाच्या आजारांपासून संरक्षण होते. हृदयविकाराचा झटका आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही कमी होतो.

Bael Patra | agrowon

शरीर थंड ठेवा

वास्तविक बेल पत्राचा गुणधर्म हा उष्णता रोधक आहे. जो शरीर दिवसभर थंड ठेवण्याचे काम करते.

Bael Patra | agrowon

फोड बरे

तोंडात उष्णतेमुळे फोड आल्यास रोज सकाळी रिकाम्या पोटी बेलपत्राचे सेवन करणे फायदेशीर ठरते.

Bael Patra | agrowon

मधुमेहापासून आराम मिळेल

मधुमेहाचे रुग्णांसाठी बेल पात्रातील फायबर आणि इतर पोषक घटक लाभदायक ठरतात. बेलपत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

Bael Patra | agrowon

Sugarcane Juice : उन्हाळ्यात दिलासा देणारा उसाचा रस! पाहा असे आहेत फायदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा