Sugarcane Juice : उन्हाळ्यात दिलासा देणारा उसाचा रस! पाहा असे आहेत फायदे

Aslam Abdul Shanedivan

उन्हाळा

उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा तडाखा देखील वाढला आहे. यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज पडते

Sugarcane Juice | agrowon

उष्माघाताचे संकंट

अशा वेळी सतत तहान लागले, शरीर डी हायड्रेड होण्यासह उष्माघाताचे संकंट आपल्यावर येऊ शकते

Sugarcane Juice | Agrowon

हेल्दी आणि फिट

यामुळे उन्हाळ्यात स्वत:ला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी जास्त पाणी पिण्याबरोबरच उसाच्या रसाचे सेवन करायला हवे.

Sugarcane Juice | agrowon

औषधी गुणधर्म

उन्हाळ्यात उसाचा रस आरोग्यासाठी वरदान असून फक्त तहान भागवत नाही. तर यातील औषधी गुणधर्मामुळे शरीर अनेक रोगांपासून दूर राहते.

Sugarcane Juice | agrowon

उसात पोषक घटक

कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यांसारखे आवश्यक पोषक घटक उसामध्ये आढळतात.

Sugarcane Juice | agrowon

वजन नियंत्रित करते

सकाळी उसाचा रस प्यायल्याने वजन नियंत्रित राहण्यासह शरिरातील ऊर्जा निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते

Sugarcane Juice | agrowon

रोग प्रतिकारशक्ती

शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठी उसाचा रस उपयुक्त ठरू शकतो. उसाच्या रसामध्ये फोटोप्रोटेक्टिव्ह आणि अँटिऑक्सिडंट रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते.

Sugarcane Juice | agrowon

Amla Benefits : मधुमेह नियंत्रणात आणयचाय मग खा आवळा