Beetroot : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी सॅलडमध्ये करा बीटरूटचा वापर

Aslam Abdul Shanedivan

बीटरूट

बीटरूटमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, जे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात

Beetroot | Agrowon

निरोगी हृदय

बीटरूटमध्ये फोलेट आणि मँगनीज मुबलक प्रमाणात असते, जे आपले हृदय निरोगी ठेवण्यासाठी मदत करते

Beetroot | Agrowon

मेंदू तीक्ष्ण बनतो

बीटरूटमधील फोलेट हे आपल्या मेंदूसाठी फायदेशीर असतात. बीटरूट खाल्ल्याने मेंदू निरोगी राहतो आणि तीक्ष्ण बनतो.

Beetroot | Agrowon

रक्ताची पातळी वाढवते

बीटरूटमध्ये लोह आणि खनिजे शरीरातील अशक्तपणा दूर करून हिमोग्लोबिनची कमतरता कमी करतात. तसेच ऑक्सिजनसह रक्ताची पातळी वाढवते.

Beetroot | Agrowon

रक्तदाब कमी करते

बीटरूटमध्ये नायट्रेट्स असतात जे वाढलेले रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

Beetroot | Agrowon

कोलेस्टेरॉल

बीटचा ज्यूस रोज प्यायल्याने खराब कोलेस्टेरॉल निघून जाते, त्यामुळे लठ्ठपणा, हृदयाशी संबंधित समस्यांपासून दूर होण्यास मत होते

Beetroot | Agrowon

चेहऱ्यावर तेज

दररोज बीटरूटचा रस प्यायल्याने त्वचा निरोगी होते. एवढेच नाही तर चेहऱ्यावर ग्लो येतो.

Beetroot | Agrowon

PM Kisan : 'पीएम किसान'च्या १७ व्या हप्त्याची तारीख मुकर्रर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा