Madurai Mogara : मनमोहक सुगंधाचा मदुराई मोगरा

Team Agrowon

मोगरा आपल्या देशात शेकडो वर्षांपासून वास्तव्यास आहे आणि आपल्याला त्यांच्या मनमोहक सुगंधाचा आनंद देत आहे.

Madurai Mogara | Agrowon

मोगऱ्याची फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्याला जर टिकवायचे असेल, तर त्याला त्याच्या मेहनतीचे आणि परंपरा टिकवण्याचा योग्य मोबदला द्यायला हवा. याच विचाराने भारतातील चार ठिकाणच्या मोगऱ्याला जीआय मानांकन देण्यात आले आहे.

Madurai Mogara | Agrowon

मदुराई हे शेकडो वर्षापूर्वीच्या मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जाते. मदुराई येथे मदुर मीनाक्षीचे मंदिर आहे.

Madurai Mogara | Agrowon

मीनाक्षीदेवीच्या सजावटीत हमखास वापरला जाणारा आणि नंतर तमिळनाडूच्या घराघरांत आपला सुगंध दरवळवणाऱ्या जास्मिनसाठी जीआयचा अभ्यास करण्यात आला.

Madurai Mogara | Agrowon

अभ्यास पूर्ण झाल्यानंतर असे लक्षात आले, की मंदिराचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मदुराई या भागात उत्पादित होणारा मोगरा अप्रतिम गुणवत्तेचा आहे.

Madurai Mogara | Agrowon

येथील मोगऱ्याचे उत्पादन घेणारे शेतकरी यांनी येथील मोगऱ्याचे पीक टिकवण्यासाठी जीआय मानांकन मिळावे म्हणून मदुराई माळी शेतकरी संघटनेने २०११ मध्ये जीआय रजिस्ट्रीकडे अर्ज सादर केला.

Madurai Mogara | Agrowon

२०१३ मध्ये मदुराई मोगऱ्याला जीआय मानांकन मिळाले.

Madurai Mogara | Agrowon

Salt and Sugar : मीठ आणि साखरेत प्लॅस्टीकचे कण, संशोधनातून धक्कादायक माहिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

आणखी पाहा...