Cucumber In Summer : उन्हाळ्यात काकडी खाताय थांबा 'हे' आजार होऊ शकतात

sandeep Shirguppe

काकडी खाण्याने नुकसान

उन्हाळ्यात आपल्याला बाजारात काकडी सर्वत्र असते. उन्हापासून तसेच डिहाड्रेशनच्या समस्येपासून आराम मिळतो.

Cucumber In Summer | agrowon

काकडीत जिवनसत्वे

काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, के, पोटॅशियम, मॅग्नेशियम यांसारख्या पोषकतत्वांचा समावेश असतो.

Cucumber In Summer | agrowon

काकडीने आरोग्य बिघडेल

काकडीचे जेवढे आरोग्याला फायदे आहेत तितकेच नुकसान होऊ शकते याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करु नका.

Cucumber In Summer | agrowon

हायपरक्लेमिया

काकडीत पोटॅशियम असतं याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हायपरक्लेमिया सारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Cucumber In Summer | agrowon

डिहायड्रेशन

काकडीच्या बियांमध्ये फायबर अधिक प्रमाणात आढळून येते. ज्यामुळे मुरडा होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल.

Cucumber In Summer | agrowon

बद्धकोष्ठता

तुम्हाला आहारात काकडी पचत नसेल किंवा रात्री तुम्ही याचे सेवन करत असाल तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.

Cucumber In Summer | agrowon

सायनसचा त्रास

काकडी थंडगार आहे. बदलत्या हवामानात तुम्हाला खोकला, सर्दी किंवा घसा खवखवणे किंवा कफ याचा त्रास होऊ शकतो.

Cucumber In Summer | agrowon

सूचना

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Cucumber In Summer | agrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.