Sugarcane Compost : थांबा! ऊसाचे पाचट जाळू नका, असा करा वापर

Aslam Abdul Shanedivan

सेंद्रिय खतांचा वापर

पिकाच्या जोमदार वाढीसह भरपूर उत्पादनासाठी सेंद्रिय खतांचा वापर गरजेचा असतो.

Sugarcane Compost | Agrowon

जमिनीचा पोत

रासायनिक खतांचा मर्यादा आणि सेंद्रिय खतांचे फायदे पाहता संतुलित वापर केल्यास जमिनीचा पोत सुधारतो.

Sugarcane Compost | Agrowon

उसाचे पाचट

गवत, पाला पाचोळा, जवारी, मक्याची धसकटे, जनावरांचे मलमूत्र, गव्हाचे व साळीचे काडांसह उसाच्या पाचटात सेंद्रिय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात

Sugarcane Compost | Agrowon

कंपोस्ट खत

यामुळे आपल्या शेतातील उसाचे पाचट जाळून न टाकता. जमिनीवर टाकल्यास कंपोस्ट खताबरोबरच जमिनीत पुरेसा ओलावा राहण्यास मदत होते.

Sugarcane Compost | Agrowon

वेगळे सेंद्रिय खत

शेतातील पिकाला वेगळे खत देण्यापेक्षा उसाचे पाचट टाकल्यास हेक्टरी चार ते पाच टन सेंद्रिय खत तयार होते.

Sugarcane Compost | Agrowon

पाण्याची बचत

पाचट आच्छादनासारखे काम करते. यामुळे तणांची वाढ होत नाही. तर पाण्याची बचत होते.

Sugarcane Compost | Agrowon

फळधारण्याचे प्रमाण

द्राक्ष बागेत एप्रिलच्या छाटणीनंतर पाचटाचा आच्छादन म्हणून वापर केल्यास पाण्याच्या बचतीबरोबरच फळधारण्याचे प्रमाण वाढते.

Sugarcane Compost | Agrowon

Mutual funds|दनका! तब्बल १.३ कोटी म्युच्युअल फंड खाती होणार बंद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.