Mutual Funds|दणका! तब्बल १.३ कोटी म्युच्युअल फंड खाती होणार बंद

Aslam Abdul Shanedivan

म्युच्युअल फंड खाती

देशातील तब्बल १.३ कोटी म्युच्युअल फंड खाती बंद करण्यात येणार आहेत

Mutual funds | Agrowon

अपूर्ण केवायसी

याबाबत सेबीने अपूर्ण केवायसीचा मुद्दा पुढे करत जवळपास १.३ कोटी परस्पर खाती गोठवली आहेत.

Mutual funds | Agrowon

१.३ कोटी म्युच्युअल फंड खाती

तर केव्हासी नोंदणी एजन्सीज (KRA) नुसार, १.३ कोटी म्युच्युअल फंड ग्राहकांनी केवायसी केलेली नाही. यामुळे ही खाते १ एप्रिलपासून गोठवण्यात आली आहेत

Mutual funds | Agrowon

११ कोटी गुंतवणूकदार

सध्या ११ कोटी गुंतवणूकदारांपैकी सुमारे ७.९ कोटी म्युच्युअल फंड ग्राहकांनी केवायसी केलेली आहे.

Mutual funds | Agrowon

१.६ कोटी गुंतवणूकदार

यापेकी १.६ कोटी गुंतवणूकदार केवायसी नोंदणीकृत श्रेणीतील असून यांना मर्यादित प्रवेश आहे.

Mutual funds | Agrowon

नॉमिनी

संयुक्त म्युच्युअल फंड खात्यांसाठी नॉमिनी नियमीत करण्याचे निर्देश सेबीने दिले होते. पण ते काहींनी केलेले नाही.

Mutual funds | Agrowon

अंतिम तारीख

यामुळे विद्यमान वैयक्तिक म्युच्युअल फंड धारकांसाठी नामांकनाची अंतिम तारीख ३० जून २०२४ आहे.

Mutual funds | Agrowon

Bird Flue : कोंबड्यांतील बर्ड फ्लू ची लक्षणे कशी ओळखायची?