Anjir : मधुमेहाच्या रुग्णांसाठी 'हे' फळ आहे अतिशय फायदेशिर

Aslam Abdul Shanedivan

अंजीर

आपल्या सगळ्यांनाच गोड असणारी फळे खायला आवडतात. यात अंजीर वरच्या क्रमांकावर येतो

Anjir | agrowon

मधुमेह रुग्ण

जगात सगळ्यात गोड असणारे अंजीर मात्र मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

Anjir | agrowon

पोषक तत्वे

अंजीरमध्ये फायबर, तांबे, मॅग्नेशियम, पोटॅशियम, रिबोफ्लेविन, थायामिन, व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक तत्वे असतात.

Anjir | agrowon

ग्लुकोजची पातळी

अंजीरचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असल्यानेच ते खाल्ले तरिही रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही

Anjir | agrowon

अतिरिक्त ग्लुकोज

तर अंजीरच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यासह रक्तातील अतिरिक्त ग्लुकोज काढून टाकण्याचे काम अंजीर करते

Anjir | agrowon

बद्धकोष्ठता आणि अपचन

पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असो त्यावर अंजीर चांगला पर्याय असून बद्धकोष्ठता आणि अपचन सारख्या समस्या अंजीर खाल्ल्याने कमी होतात

Anjir | agrowon

अंजीर पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे

अंजीर जर तुम्ही पाण्यात भिजवल्याने ते अतिशय मऊ बनते. जे सहज पचवता येते. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळतेच. तसेच हाडेही मजबूत होतात

Anjir | agrowon

Egg Veg Or Nonveg : राष्ट्रीय अंडी दिवस, अंडे शाकाहारी की मांसाहारी असे ओळखा?

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.