Egg Veg Or Nonveg : राष्ट्रीय अंडी दिवस, अंडे शाकाहारी की मांसाहारी असे ओळखा?

sandeep Shirguppe

अंडे शाकाहारी की मांसाहारी

अंडे शाकाहारी आहे की मांसाहारी. असा विचार अनेकांना पडतो, अद्याप असा अजून विचार करत असाल तर जाणून घेऊयात.

Egg Veg Or Nonveg | agrowon

राष्ट्रीय अंडी दिवस

आज राष्ट्रीय अंडी दिवस त्यामुळेच आपण अंड्यांशीसंबंधीत एक प्रश्न जो सर्वांना कधी ना कधी पडतो.

Egg Veg Or Nonveg | agrowon

Egg Veg Or Nonvegअंडे मांसाहारी

अनेक शाकाहारी लोक अंडी मांसाहारी मानून खात नाहीत. त्यांचा तर्क असा आहे की कोंबडी अंडी घालते म्हणून अंडे मांसाहारी आहे.

Egg Veg Or Nonveg | agrowon

अंडी अनफर्टिलाइज्ड

अंड्यातून एक जीव जन्माला येतो. म्हणूनच ते मांसाहारी आहे. तर हे महत्त्वाचं ठरतं की, बहुतेक अंडी अनफर्टिलाइज्ड असतात.

Egg Veg Or Nonveg | agrowon

पिल्ले बाहेर येत नाही

याचा अर्थ, पिल्ले त्या अंड्यामधून कधीही बाहेर येऊ शकत नाहीत. हा गैरसमज दूर करण्यासाठी शास्त्रज्ञांनी सर्च केलं. त्यांच्या मते अंडी शाकाहारी आहे.

Egg Veg Or Nonveg | agrowon

असा आहे फरक

शाकाहारी आणि मांसाहारी अंड्यांमध्ये फरक करण्याचा एक सोपा मार्ग आहे.

Egg Veg Or Nonveg | agrowon

टेबलाखाली बल्ब लावा

या पद्धतीत अंडी एका टेबलावर बनवलेल्या खाचेत ठेवली जाते. बंद खोलीत त्या टेबलाखाली एक बल्ब लावला जातो.

Egg Veg Or Nonveg | agrowon

प्रकाश गेल्यास शाकाहारी

यामध्ये जर अंड्यातून प्रकाश गेल्यावर अंडी पूर्णपणे लाल दिसली तर ते शाकाहारी अंडे असेल. तो मांसाहारी अंड्यांमध्ये दिसणार नाही.

Egg Veg Or Nonveg | agrowon