Amla Tea : केसांना पोषण देणाऱ्या आवळ्याच्या चहाचे ही आहेत अनेक फायदे

Aslam Abdul Shanedivan

धावपळीची जीवनशैली

सध्या धकाधकी आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना आरोग्याकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही

Amla Tea | Agrowon

आजारांसह विविध समस्यांना

यामुळे अनेक आजारांसह विविध समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते

Amla Tea | Agrowon

चहा हा उत्तम मार्ग

यामुळे आजार आणि विविध समस्यांपासून आपल्याला दूर राहायचे असेल तर चहा हा उत्तम मार्ग आहे

Amla Tea | Agrowon

आवळ्याचा चहा

आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. जे केस, डोळे आणि त्वचेसाठी लाभदायक असते. याच आवळ्याचा चहा आपल्याला निरोगी ठेवण्यास मदत करतो

Amla Tea | Agrowon

शरीर डिटॉक्स करते

आवळ्यातील गुणधर्म आपले शरीर डिटॉक्स करण्याचे काम करतात.

Amla Tea | Agrowon

रक्तातील साखरेची पातळी

आवळा चहामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Amla Tea | Agrowon

आवळ्याचा चहा कसा बनवायचा

आवळ्याचा चहासाठी २ कप पाण्यात थोडे आले, तुळशीची पाने आणि १ चमचा आवळा पावडर उकळून घ्या. हे पाणी १ कप शिल्लक राहील तेंव्हा याचे चहा प्रमाणे सेवन करा

Amla Tea | Agrowon

Cardamom and Black Pepper : वेलची आणि काळी मिरीचे सर्वाधिक उत्पादन होते या राज्यात

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.