Cardamom and Black Pepper : वेलची आणि काळी मिरीचे सर्वाधिक उत्पादन होते या राज्यात

Aslam Abdul Shanedivan

भारतीय मसाले

भारतीय मसाले जगभर प्रसिद्ध असून यात वेगवेगळ्या मसाल्यांना महत्त्वाचे स्थान आहे

Cardamom and Black Pepper | Agrowon

नगदी पीक

तसेच वेलची आणि काळी मिरीचे नगदी पीक म्हणून उत्पादन करणारी अनेक राज्ये असून आयुर्वेदिक औषध म्हणूनही यांचा वापर होतो

Cardamom and Black Pepper | Agrowon

आयुर्वेदिक वनस्पती

वेलची आयुर्वेदिक वनस्पती असून याचे वर्षभर उत्पादन घेता येते. तर ही चव आणि सुगंधासाठी ओळखली जाते

Cardamom and Black Pepper | Agrowon

मसाल्यांचा राजा

काळ्या मिरीला 'मसाल्यांचा राजा' म्हणून ओळख असून अनेक फायदे आहेत. काळ्या मिरीमध्ये पाइपरिन नावाचे रसायन असते, त्यामुळे तिची चव तिखट असते.

Cardamom and Black Pepper | Agrowon

केरळमध्ये बंपर उत्पादन

केरळला भारतातील मसाल्यांची बाग म्हटले जाते. येथे ५८.६४ टक्के वेलची आणि ९० टक्के काळी मिरीचे उत्पादन होते

Cardamom and Black Pepper | Agrowon

केरळनंतर कर्नाटक व तामिळनाडू

केरळमध्ये सर्वाधिक वेलची आणि काळी मिरीचे उत्पादन घेतले जात असताना त्‍याखालोखाल गोवा, कर्नाटक व तामिळनाडुचा क्रमांक लागतो.

Cardamom and Black Pepper | Agrowon

महाराष्‍ट्रातील कोकण किनारपट्टी

महाराष्‍ट्रातील कोकण विभागात तुरळक मिरी लागवड केली जाते. येथील कोकण किनारपट्टीतील हवामान या पिकाच्‍या लागवडीस अनुकूल असून नारळ सुपारी झाडांवर वेल चढवून मिरी लागवड केली जाते.

Cardamom and Black Pepper | Agrowon

Ginger Side Effect : आल्याचे अतिसेवन आरोग्याला घातक जाणून घ्या तोटे